Welcome to गोंदिया माझा न्यूज़   Click to listen highlighted text! Welcome to गोंदिया माझा न्यूज़
देश

EC Freeze TMC Name, Symbol : मोठी बातमी, निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं, दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश

TMC Name Symbol Freeze : भारत निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या पक्ष चिन्हा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाल्यानं पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगानं घेतला आहे.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांना तृणमूल काँग्रेसचं नाव आणि पक्ष चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांकडून नवी नावं आणि नवी चिन्हं मागवण्यात आली आहेत.

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस नावाचा वापर आता दोन्ही गटांना करता येणार नाही. निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. पोटनिवडणुकीत दोन्ही गट या नावाचा आणि चिन्हाचा वापर करु शकणार नाहीत. निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचा गट आणि ऋतब्रत बॅनर्जी गटाला नवं नाव आणि चिन्ह देण्यास सांगितलं आहे. दोन्ही गटांनी तीन तीन पर्याय द्यावेत असं आयोगानं कळवलं आहे. दोन्ही गटांना उद्या 11 वाजेपर्यंत नावं आणि चिन्हं द्यावी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!